S M L

परांजपेंच्या धक्यानंतर शिवसेनेनं बोलावला निष्ठावंतांचा मेळावा

21 जानेवारीकल्याणचे शिवसेनेचे खासदार आनंद परांजपे यांनी काल शरद पवारांच्या पत्रकार परिषदेत अचानक अवतरले आणि शिवसेनेत खळबळ उडाली. त्यातचं शिवसेनेतून आणखी काही नेते बाहेर पडण्याची चर्चेला आता सुरुवात झाली आहे. त्यानंतर आता सेनेते डॅमेज कंट्रोलचे प्रयत्न सुरु झाले आहे. ठाण्यात शिवसेनेचा निष्ठावंतांचा मेळावा बोलावण्यात आला आहे. या मेळाव्यात ठाण्यातील आमदार आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 21, 2012 09:09 AM IST

परांजपेंच्या धक्यानंतर शिवसेनेनं बोलावला निष्ठावंतांचा मेळावा

21 जानेवारी

कल्याणचे शिवसेनेचे खासदार आनंद परांजपे यांनी काल शरद पवारांच्या पत्रकार परिषदेत अचानक अवतरले आणि शिवसेनेत खळबळ उडाली. त्यातचं शिवसेनेतून आणखी काही नेते बाहेर पडण्याची चर्चेला आता सुरुवात झाली आहे. त्यानंतर आता सेनेते डॅमेज कंट्रोलचे प्रयत्न सुरु झाले आहे. ठाण्यात शिवसेनेचा निष्ठावंतांचा मेळावा बोलावण्यात आला आहे. या मेळाव्यात ठाण्यातील आमदार आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 21, 2012 09:09 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close