S M L

शरद पवारांना नैतिकता का आठवली नाही - संजय राऊत

22 जानेवारीआनंद परांजपे यांच्या बंडानंतर ठाण्यात काल शिवसेनेचा मेळावा झाला. आनंद परांजपे यांच्या राष्ट्रवादीच्या आश्रयाचे पडसाद या मेळाव्यावर होते. सर्वच शिवसेना नेत्यांनी आनंद परांजपेंवर कठोर शब्दात टीका केली. दोन वेळा खासदारकी देवूनही फक्त स्वार्थासाठीच आनंद परांजपे राष्ट्रवादीत गेले अशी टीका यावेळी करण्यात आली. तर दुसर्‍याला नैतिकतेच्या गप्पा शिकवणार्‍या शरद पवारांना आनंद परांजपेंना पक्षात घेताना नैतिकता का आठवली नाही अशी टीका संजय राऊत यांनी केली. तसेच आनंद परांजपे गेल्यामुळे शिवसेनेला कोणताही तोटा नाही ठाण्यात सेनेची भींत अभेद्द आहे आणि ती कायम राहील असा दावाही राऊत यांनी केला.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 22, 2012 11:00 AM IST

शरद पवारांना नैतिकता का आठवली नाही - संजय राऊत

22 जानेवारी

आनंद परांजपे यांच्या बंडानंतर ठाण्यात काल शिवसेनेचा मेळावा झाला. आनंद परांजपे यांच्या राष्ट्रवादीच्या आश्रयाचे पडसाद या मेळाव्यावर होते. सर्वच शिवसेना नेत्यांनी आनंद परांजपेंवर कठोर शब्दात टीका केली. दोन वेळा खासदारकी देवूनही फक्त स्वार्थासाठीच आनंद परांजपे राष्ट्रवादीत गेले अशी टीका यावेळी करण्यात आली. तर दुसर्‍याला नैतिकतेच्या गप्पा शिकवणार्‍या शरद पवारांना आनंद परांजपेंना पक्षात घेताना नैतिकता का आठवली नाही अशी टीका संजय राऊत यांनी केली. तसेच आनंद परांजपे गेल्यामुळे शिवसेनेला कोणताही तोटा नाही ठाण्यात सेनेची भींत अभेद्द आहे आणि ती कायम राहील असा दावाही राऊत यांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 22, 2012 11:00 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close