S M L

परांजपेंचा विषय कालच संपला - सरनाईक

21 जानेवारीखासदार आनंद परांजपे यांच्यासंदर्भात मातोश्रीवर शिवसेना नेत्यांची बैठक झाली. याबैठकीत ठाण्यातल्या परिस्थितीवर चर्चा करण्यात आली. यावेळी या बैठकीला ठाण्यातले शिवसेनेचे सर्व नेते हजर होते. आनंद परांजपे हे केवळ चेहरा होते अशी टीका आमदार प्रताप सरनाईक यांनी केली. आनंद परांजपे कधीच कार्यकर्ते नव्हते. त्यांचा विषय कालच संपलाय असा उपरोधिक टोलाही सरनाईक यांनी हाणला. तर ठाण्यात शिवसैनिकांचं मनोधर्य उंचावण्यासाठी सध्या मेळावा होणार आहे या मेळाव्याला खासदार संजय राऊत येणार आहेत अशी माहितीही त्यांनी दिली.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 21, 2012 01:49 PM IST

परांजपेंचा विषय कालच संपला - सरनाईक

21 जानेवारी

खासदार आनंद परांजपे यांच्यासंदर्भात मातोश्रीवर शिवसेना नेत्यांची बैठक झाली. याबैठकीत ठाण्यातल्या परिस्थितीवर चर्चा करण्यात आली. यावेळी या बैठकीला ठाण्यातले शिवसेनेचे सर्व नेते हजर होते. आनंद परांजपे हे केवळ चेहरा होते अशी टीका आमदार प्रताप सरनाईक यांनी केली. आनंद परांजपे कधीच कार्यकर्ते नव्हते. त्यांचा विषय कालच संपलाय असा उपरोधिक टोलाही सरनाईक यांनी हाणला. तर ठाण्यात शिवसैनिकांचं मनोधर्य उंचावण्यासाठी सध्या मेळावा होणार आहे या मेळाव्याला खासदार संजय राऊत येणार आहेत अशी माहितीही त्यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 21, 2012 01:49 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close