S M L

भारत भेटीवर येऊ नये यासाठी पोलिसांचा होता कट - रश्दी

22 जानेवारीभारतीय वंशाचे वादग्रस्त लेखक सलमान रश्दी यांच्या भारत भेटीवरुन रोज नवीन वाद निर्माण होत आहे. अंडरवर्ल्ड माफियांकडून जिवाला धोका असल्याची माहिती मिळाल्यामुळे रश्दी यांनी आपला जयपूर दौरा रद्द केला होता. पण जयपूर पोलिसांनी आपल्याला खोटी माहिती दिली असा गंभीर आरोप रश्दी यांनी केला. आपण भारत भेटीवर येऊ नये, यासाठी जयपूर पोलिसांनी कट रचल्याचा आरोप त्यांनी केला. या घटनेमुळे अतिशय संतापल्याचे त्यांनी ट्विटरवरुन कळवलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 22, 2012 05:17 PM IST

भारत भेटीवर येऊ नये यासाठी पोलिसांचा होता कट - रश्दी

22 जानेवारी

भारतीय वंशाचे वादग्रस्त लेखक सलमान रश्दी यांच्या भारत भेटीवरुन रोज नवीन वाद निर्माण होत आहे. अंडरवर्ल्ड माफियांकडून जिवाला धोका असल्याची माहिती मिळाल्यामुळे रश्दी यांनी आपला जयपूर दौरा रद्द केला होता. पण जयपूर पोलिसांनी आपल्याला खोटी माहिती दिली असा गंभीर आरोप रश्दी यांनी केला. आपण भारत भेटीवर येऊ नये, यासाठी जयपूर पोलिसांनी कट रचल्याचा आरोप त्यांनी केला. या घटनेमुळे अतिशय संतापल्याचे त्यांनी ट्विटरवरुन कळवलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 22, 2012 05:17 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close