S M L

राहुल गांधींवर भिरकावला जोडा

23 जानेवारीनिवडणूक प्रचाराच्या धामधुमीत आणखी एक जोडे मारण्याची घटना घडली आणि यावेळी जोडे फेकण्याचा प्रकार घडला तो राहुल गांधींच्या सभेमध्ये..उत्तराखंडची राजधानी डेहरादूनमध्ये राहुल गांधींची सभा होती. त्यांचं भाषण सुरु असताना गर्दीतल्या एका इसमाने जोरजोरात घोषणाबाजी केली आणि त्यांच्यावर जोडा फेकला. त्याला पोलिसांनी ताबडतोब अटक केली. पण अशा घटनांमुळे आपल्या प्रचारात कोणताही अडथळा येणार नाही, असं राहुल गांधींनी म्हटलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 23, 2012 05:00 PM IST

राहुल गांधींवर भिरकावला जोडा

23 जानेवारी

निवडणूक प्रचाराच्या धामधुमीत आणखी एक जोडे मारण्याची घटना घडली आणि यावेळी जोडे फेकण्याचा प्रकार घडला तो राहुल गांधींच्या सभेमध्ये..उत्तराखंडची राजधानी डेहरादूनमध्ये राहुल गांधींची सभा होती. त्यांचं भाषण सुरु असताना गर्दीतल्या एका इसमाने जोरजोरात घोषणाबाजी केली आणि त्यांच्यावर जोडा फेकला. त्याला पोलिसांनी ताबडतोब अटक केली. पण अशा घटनांमुळे आपल्या प्रचारात कोणताही अडथळा येणार नाही, असं राहुल गांधींनी म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 23, 2012 05:00 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close