S M L

...तर धनंजयच झाला असता माझा राजकीय वारसदार - मुंडे

23 जानेवारीभाजपचे नेते गोपीनाथ मुंडे आणि धनंजय मुंडे या काका-पुतण्यांमधल्या वादाची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगलीय. धनंजय मुंडेंनी थोडा संयम पाळला असता तर आपला नैसर्गिक वारसदार तोच होता पण आता बेइमानी झाली धनंजयला माफ करणार नाही असं स्पष्ट मत गोपीनाथ मुंडेंनी व्यक्त केलं. आयबीएनला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत ते बोलत होते.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 23, 2012 05:49 PM IST

...तर धनंजयच झाला असता माझा राजकीय वारसदार - मुंडे

23 जानेवारी

भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे आणि धनंजय मुंडे या काका-पुतण्यांमधल्या वादाची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगलीय. धनंजय मुंडेंनी थोडा संयम पाळला असता तर आपला नैसर्गिक वारसदार तोच होता पण आता बेइमानी झाली धनंजयला माफ करणार नाही असं स्पष्ट मत गोपीनाथ मुंडेंनी व्यक्त केलं. आयबीएनला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत ते बोलत होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 23, 2012 05:49 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close