S M L

शिवसेनेचे माजी महापौर दत्ता दळवींचा मुलगा राष्ट्रवादीत

23 जानेवारीशिवसेनेचे माजी महापौर दत्ता दळवी यांचा मुलगा गौरव दळवी यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहेत. कुडाळमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत गौरव यांचा राष्ट्रवादीत प्रवेश झाला. याआधी भाऊ माजी आमदार शिवराम दळवी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. आता मुलाच्या प्रवेशानंतर दत्ता दळवी स्वत:ही शिवसेनेत नाराज आहेत अशी माहिती मिळती आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 23, 2012 02:24 PM IST

शिवसेनेचे माजी महापौर दत्ता दळवींचा मुलगा राष्ट्रवादीत

23 जानेवारी

शिवसेनेचे माजी महापौर दत्ता दळवी यांचा मुलगा गौरव दळवी यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहेत. कुडाळमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत गौरव यांचा राष्ट्रवादीत प्रवेश झाला. याआधी भाऊ माजी आमदार शिवराम दळवी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. आता मुलाच्या प्रवेशानंतर दत्ता दळवी स्वत:ही शिवसेनेत नाराज आहेत अशी माहिती मिळती आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 23, 2012 02:24 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close