S M L

अरुण गवळीच्या सेनेचे 22 उमेदवार निवडणुकीच्या मैदानात

24 जानेवारीअरुण गवळीच्या अखिल भारतीय सेनेच्या 22 उमेदवारांची यादी तयार झाली आहे. आजपासून अखिल भारतीय सेनेचे उमेदवार आपले उमेदवारी अर्ज भरणार आहे. आज पहिला अर्ज अरुण गवळी यांची मुलगी गीता गवळी या वॉर्ड क्रमांक 204 मधुन तर अरुण गवळी यांची भावजाय वंदना गवळी या देखील वॉर्ड क्रमांक 205 मधुन आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. भायखळा येथील मुंबई महापालिकच्या ई विभाग कार्यालयातील निवडणूक कार्यालयात हे उमेदवार आपला अर्ज दाखल करणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 24, 2012 11:31 AM IST

अरुण गवळीच्या सेनेचे 22 उमेदवार निवडणुकीच्या मैदानात

24 जानेवारी

अरुण गवळीच्या अखिल भारतीय सेनेच्या 22 उमेदवारांची यादी तयार झाली आहे. आजपासून अखिल भारतीय सेनेचे उमेदवार आपले उमेदवारी अर्ज भरणार आहे. आज पहिला अर्ज अरुण गवळी यांची मुलगी गीता गवळी या वॉर्ड क्रमांक 204 मधुन तर अरुण गवळी यांची भावजाय वंदना गवळी या देखील वॉर्ड क्रमांक 205 मधुन आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. भायखळा येथील मुंबई महापालिकच्या ई विभाग कार्यालयातील निवडणूक कार्यालयात हे उमेदवार आपला अर्ज दाखल करणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 24, 2012 11:31 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close