S M L

फॉलोऑन टळला ; कांगारुची 382 रनची आघाडी

26 जानेवारीअ ॅडलेड टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियन टीमकडे आता एकूण 382 रनची आघाडी आहे. आणि भारतीय टीमसाठी समाधानाची गोष्ट म्हणजे विराट कोहलीने सहाव्या क्रमांकावर बॅटिंग करत ठोकलेली सेंच्युरी...तिसर्‍या दिवशी भारताची पहिली इनिंग आज 272 रनमध्ये संपली. पण विराट कोहलीने एकाकी झुंज देत टेस्टमधली आपली पहिली सेंच्युरी झळकावली. वृद्धीमान साहाचे 35 रन सोडले तर इतर बॅट्समनची साथ मात्र त्याला मिळाली नाही. सचिनही 25 रनवर आऊट झाला. ऑस्ट्रेलियातर्फे पीटर सिडलने पाच विकेट घेतल्या. गंमत म्हणजे भक्कम आघाडी घेऊनही ऑस्ट्रेलियाने फॉलोऑन न देता पुन्हा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. आणि तिसर्‍या दिवस अखेर तीन विकेटवर 50 रन केले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 26, 2012 10:17 AM IST

फॉलोऑन टळला ; कांगारुची 382 रनची आघाडी

26 जानेवारी

अ ॅडलेड टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियन टीमकडे आता एकूण 382 रनची आघाडी आहे. आणि भारतीय टीमसाठी समाधानाची गोष्ट म्हणजे विराट कोहलीने सहाव्या क्रमांकावर बॅटिंग करत ठोकलेली सेंच्युरी...तिसर्‍या दिवशी भारताची पहिली इनिंग आज 272 रनमध्ये संपली. पण विराट कोहलीने एकाकी झुंज देत टेस्टमधली आपली पहिली सेंच्युरी झळकावली. वृद्धीमान साहाचे 35 रन सोडले तर इतर बॅट्समनची साथ मात्र त्याला मिळाली नाही. सचिनही 25 रनवर आऊट झाला. ऑस्ट्रेलियातर्फे पीटर सिडलने पाच विकेट घेतल्या. गंमत म्हणजे भक्कम आघाडी घेऊनही ऑस्ट्रेलियाने फॉलोऑन न देता पुन्हा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. आणि तिसर्‍या दिवस अखेर तीन विकेटवर 50 रन केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 26, 2012 10:17 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close