S M L

ऑस्टेलियन ओपनमध्ये पेस-व्हेस्निना जोडी पराभूत

29 जानेवारीऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत मिक्स डबल्सच्या फायनलमध्ये भारताचा लिएंडर पेस आणि रशियाच्या एलिना व्हेस्निना जोडीला पराभवाचा धक्का बसला आहे. त्यांना मॅटेक संॅड आणि होरिया टेकाऊ जोडीने 3-6, 7-5, 3-10 असं पराभूत केलं आहे. पेस-व्हेस्निना जोडीला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. रंगतदार झालेल्या मॅचमध्ये दमदार खेळ करत संॅड टेकऊ जोडीने पहिल्या सेटमध्ये बाजी मारली. पण दुसर्‍या सेटमध्ये पेस-व्हेस्निना जोडीने मॅचमध्ये कमबॅक केलं आहे. तिसर्‍या सेटमध्ये मात्र विरोधी टीमने कोणतीही संधी दिली नाही आणि यंदाच्या विजेतेपदाला गवसणी घातली.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 29, 2012 01:00 PM IST

ऑस्टेलियन ओपनमध्ये पेस-व्हेस्निना जोडी पराभूत

29 जानेवारी

ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत मिक्स डबल्सच्या फायनलमध्ये भारताचा लिएंडर पेस आणि रशियाच्या एलिना व्हेस्निना जोडीला पराभवाचा धक्का बसला आहे. त्यांना मॅटेक संॅड आणि होरिया टेकाऊ जोडीने 3-6, 7-5, 3-10 असं पराभूत केलं आहे. पेस-व्हेस्निना जोडीला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. रंगतदार झालेल्या मॅचमध्ये दमदार खेळ करत संॅड टेकऊ जोडीने पहिल्या सेटमध्ये बाजी मारली. पण दुसर्‍या सेटमध्ये पेस-व्हेस्निना जोडीने मॅचमध्ये कमबॅक केलं आहे. तिसर्‍या सेटमध्ये मात्र विरोधी टीमने कोणतीही संधी दिली नाही आणि यंदाच्या विजेतेपदाला गवसणी घातली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 29, 2012 01:00 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close