S M L

वाल्याचा वाल्मिकी झाला तर गैर काय ?-अजितदादा

29 जानेवारीआगामी जिल्हा परिषद निवडणुका आणि महापालिका निवडणुका जिंकण्यासाठी अजित पवारांनी साम दाम दंड भेद अशा सगळ्या अस्त्रांचा पुरेपूर वापर केलाय. सोलापुरात गुंड रवी पाटीलला राष्ट्रवादीत प्रवेश दिल्यानंतर आता अजित पवारांनी चक्क वीज चोरीचा आरोपी आणि तडीपारीचा प्रस्ताव असलेल्या शिरुर तालुक्यातल्या मंगलदास बांदल यांना पुण्यातल्या जिजाऊ बंगल्यावर रात्री 11.30 वाजता अंधरातच पक्षात प्रवेश दिला. बांदल यांच्या उमेदवारीला पाठिंबा देत वाल्याचा वाल्मिकी झालाय तर त्याला पक्षात घेण्यात काय गैर असा सवालही अजित पवारांनी विचारला आणि विशेष म्हणजे बांदल यांना जिल्हा परिषदेच्या शिक्रापूर गटातून पक्षाने उमेदवारीही दिली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 29, 2012 10:30 AM IST

वाल्याचा वाल्मिकी झाला तर गैर काय ?-अजितदादा

29 जानेवारी

आगामी जिल्हा परिषद निवडणुका आणि महापालिका निवडणुका जिंकण्यासाठी अजित पवारांनी साम दाम दंड भेद अशा सगळ्या अस्त्रांचा पुरेपूर वापर केलाय. सोलापुरात गुंड रवी पाटीलला राष्ट्रवादीत प्रवेश दिल्यानंतर आता अजित पवारांनी चक्क वीज चोरीचा आरोपी आणि तडीपारीचा प्रस्ताव असलेल्या शिरुर तालुक्यातल्या मंगलदास बांदल यांना पुण्यातल्या जिजाऊ बंगल्यावर रात्री 11.30 वाजता अंधरातच पक्षात प्रवेश दिला. बांदल यांच्या उमेदवारीला पाठिंबा देत वाल्याचा वाल्मिकी झालाय तर त्याला पक्षात घेण्यात काय गैर असा सवालही अजित पवारांनी विचारला आणि विशेष म्हणजे बांदल यांना जिल्हा परिषदेच्या शिक्रापूर गटातून पक्षाने उमेदवारीही दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 29, 2012 10:30 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close