S M L

ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये जोकोविच चॅम्पियन

29 जानेवारीऑस्ट्रेलियन ओपनमध्ये पुरुष गटात नंबर वन सिडेड नोवाक जोकोविच चॅम्पियन ठरला आहे. फायनलमध्ये त्याने स्पेनच्या राफेल नदालचा पराभव केला आहेत. जबददस्त चुरशीच्या झालेल्या या मॅचमध्ये पहिला सेट 7-5 असा जिंकत नदालने दमदार सुरुवात केली आहे. पण जोकोविचने पुढचे दोन्ही सेट 6-4 आणि 6-2 असे सहज जिंकत मॅचमध्ये जोरदार कमबॅक केलं आहे. चौथा सेट मात्र कमालीचा रंगतदार ठरला. ट्रायब्रेकपर्यंत रंगलेल्या हा सेट 7-6 असा जिंकत बरोबरी साधली. पाचव्या आणि शेवटच्या सेटमध्येही नदालने आघाडी घेतली. पण जोकोविचनं आक्रमक खेळ करत हा सेट 7-5 असा जिंकला आणि मॅचही खिशात घातली. जोकोविचने ऑस्ट्रेलियन ओपनचं सलग दुसर्‍यांदा जेतेपद पटकावलं तर करियरमधीलं हे त्याचं पाचवं ग्रँडस्लॅम ठरलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 29, 2012 04:56 PM IST

ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये जोकोविच चॅम्पियन

29 जानेवारी

ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये पुरुष गटात नंबर वन सिडेड नोवाक जोकोविच चॅम्पियन ठरला आहे. फायनलमध्ये त्याने स्पेनच्या राफेल नदालचा पराभव केला आहेत. जबददस्त चुरशीच्या झालेल्या या मॅचमध्ये पहिला सेट 7-5 असा जिंकत नदालने दमदार सुरुवात केली आहे. पण जोकोविचने पुढचे दोन्ही सेट 6-4 आणि 6-2 असे सहज जिंकत मॅचमध्ये जोरदार कमबॅक केलं आहे. चौथा सेट मात्र कमालीचा रंगतदार ठरला. ट्रायब्रेकपर्यंत रंगलेल्या हा सेट 7-6 असा जिंकत बरोबरी साधली. पाचव्या आणि शेवटच्या सेटमध्येही नदालने आघाडी घेतली. पण जोकोविचनं आक्रमक खेळ करत हा सेट 7-5 असा जिंकला आणि मॅचही खिशात घातली. जोकोविचने ऑस्ट्रेलियन ओपनचं सलग दुसर्‍यांदा जेतेपद पटकावलं तर करियरमधीलं हे त्याचं पाचवं ग्रँडस्लॅम ठरलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 29, 2012 04:56 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close