S M L

उपचारासाठी अण्णा दिल्लीला रवाना

29 जानेवारीजेष्ठ समाज सेवक अण्णा हजारे यांना काही औषधांमुळे साईड-इफेक्ट्स झाल्यामुळे उपचार घेण्यासाठी दिल्लीला रवाना झाले आहे. गुडगांव येथील मेदांत हॉस्पिटलमध्ये अण्णा उपचार घेणार आहेत. अण्णांनी काहीदिवसांपुर्वीच पुण्यातील संचेती हॉस्पिटलमध्ये उपचार घेतला होता. अण्णांच्या प्रकृतीत सुधारणा होत असताना औषधांमुळे साईड-इफेक्ट्स त्रास झाला त्यामुळे अण्णांनी उपचारासाठी दिल्लीत जाण्याचा निर्णय घेतला दिल्लीत उपचार झाल्यानंतर अण्णा बंगळुरूला आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी जाणार आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 29, 2012 12:38 PM IST

उपचारासाठी अण्णा दिल्लीला रवाना

29 जानेवारी

जेष्ठ समाज सेवक अण्णा हजारे यांना काही औषधांमुळे साईड-इफेक्ट्स झाल्यामुळे उपचार घेण्यासाठी दिल्लीला रवाना झाले आहे. गुडगांव येथील मेदांत हॉस्पिटलमध्ये अण्णा उपचार घेणार आहेत. अण्णांनी काहीदिवसांपुर्वीच पुण्यातील संचेती हॉस्पिटलमध्ये उपचार घेतला होता. अण्णांच्या प्रकृतीत सुधारणा होत असताना औषधांमुळे साईड-इफेक्ट्स त्रास झाला त्यामुळे अण्णांनी उपचारासाठी दिल्लीत जाण्याचा निर्णय घेतला दिल्लीत उपचार झाल्यानंतर अण्णा बंगळुरूला आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी जाणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 29, 2012 12:38 PM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close