S M L

राष्ट्रवादीच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर

30 जानेवारीराष्ट्रवादी काँग्रेसने काल रात्री उशिरा महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. जाहीर करण्यात आलेल्या 51 उमेदवारांमध्ये विद्यमान 14 पैकी 4 नगरसेवकांना राष्ट्रवादीने पुन्हा संधी दिली आहे. तसेच सचिन अहिर यांचा भाऊ सुनिल, माजी मंत्री नवाब मलिक यांचा भाऊ आणि बहिणीला उमेदवारी देण्यात आली आहे. पहिल्या यादीत 33 मराठी उमेदवार, 10 मुस्लीम, 3 उत्तर भारतीय आणि 2 गुजराती उमेदवारांचा समावेश आहे. अजूनही 7 जागांचा तिढा कायम असल्याने या जागांची घोषणा करण्यात आलेली नाही.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 30, 2012 10:54 AM IST

राष्ट्रवादीच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर

30 जानेवारी

राष्ट्रवादी काँग्रेसने काल रात्री उशिरा महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. जाहीर करण्यात आलेल्या 51 उमेदवारांमध्ये विद्यमान 14 पैकी 4 नगरसेवकांना राष्ट्रवादीने पुन्हा संधी दिली आहे. तसेच सचिन अहिर यांचा भाऊ सुनिल, माजी मंत्री नवाब मलिक यांचा भाऊ आणि बहिणीला उमेदवारी देण्यात आली आहे. पहिल्या यादीत 33 मराठी उमेदवार, 10 मुस्लीम, 3 उत्तर भारतीय आणि 2 गुजराती उमेदवारांचा समावेश आहे. अजूनही 7 जागांचा तिढा कायम असल्याने या जागांची घोषणा करण्यात आलेली नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 30, 2012 10:54 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close