S M L

नागपुरात इमारत कोसळून 2 ठार;इमारत मालकावर गुन्हा दाखल

31 जानेवारीनागपुरात कळमना भागात 6 मजली इमारत कोसळून जवळपास 24 तास उलटत गेले आहे तरी ढिगारा उपसण्याचे काम सुरू आहे. या दुर्घटनेत 2 मजुरांचा मृत्यू झाला आहे. या इमारतीतल्या 27 मजुरांना बाहेर काढण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश मिळालं आलं आहे. यातले 12 मजूर गंभीर जखमी झाले आहे. 10 वर्ष जुन्या असलेल्या या इमारतीचं बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचं होतं. या इमारतीचे मालक प्रमोद खंडेलवाल फरार झाले असल्याचे पोलिसांचे म्हणणं आहे. खंडेलवाल यांच्याविरुध्द पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 31, 2012 07:40 AM IST

नागपुरात इमारत कोसळून 2 ठार;इमारत मालकावर गुन्हा दाखल

31 जानेवारी

नागपुरात कळमना भागात 6 मजली इमारत कोसळून जवळपास 24 तास उलटत गेले आहे तरी ढिगारा उपसण्याचे काम सुरू आहे. या दुर्घटनेत 2 मजुरांचा मृत्यू झाला आहे. या इमारतीतल्या 27 मजुरांना बाहेर काढण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश मिळालं आलं आहे. यातले 12 मजूर गंभीर जखमी झाले आहे. 10 वर्ष जुन्या असलेल्या या इमारतीचं बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचं होतं. या इमारतीचे मालक प्रमोद खंडेलवाल फरार झाले असल्याचे पोलिसांचे म्हणणं आहे. खंडेलवाल यांच्याविरुध्द पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 31, 2012 07:40 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close