S M L

कलमाडींची दोन दिवसाच्या 'सुट्टी'ची कोर्टाकडे विनंती

01 फेब्रुवारीकॉमनवेल्थ घोटाळाप्रकरणी सुरेश कलमाडींनी कोर्टाच्या कामकाजासाठी हजर राहण्यातून मुभा मिळावी अशी विनंती केली आहे. 3 आणि 4 फेब्रुवारी या दोन दिवशी कोर्टाच्या कामकाजात हजर राहण्यासाठी सूट मिळावी असा अर्ज कलमाडींनी कोर्टाकडे केला आहे. त्यावर आता कोर्टात उद्या सुनावणी होणार आहे. एकूण याप्रकरणाची सुनावणी 9 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. पतियाळा कोर्टात कॉमनवेल्थ प्रकरणी छानणी सुरु आहे. यावेळी कलमाडींना कोर्टात हजर राहणे बंधनकारक आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 1, 2012 09:58 AM IST

कलमाडींची दोन दिवसाच्या 'सुट्टी'ची कोर्टाकडे विनंती

01 फेब्रुवारी

कॉमनवेल्थ घोटाळाप्रकरणी सुरेश कलमाडींनी कोर्टाच्या कामकाजासाठी हजर राहण्यातून मुभा मिळावी अशी विनंती केली आहे. 3 आणि 4 फेब्रुवारी या दोन दिवशी कोर्टाच्या कामकाजात हजर राहण्यासाठी सूट मिळावी असा अर्ज कलमाडींनी कोर्टाकडे केला आहे. त्यावर आता कोर्टात उद्या सुनावणी होणार आहे. एकूण याप्रकरणाची सुनावणी 9 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. पतियाळा कोर्टात कॉमनवेल्थ प्रकरणी छानणी सुरु आहे. यावेळी कलमाडींना कोर्टात हजर राहणे बंधनकारक आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 1, 2012 09:58 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close