S M L

मतमोजणी एकाच दिवशी होण्याची शक्यता

02 फेब्रुवारीराज्यात होत असलेल्या जिल्हा परिषद, महापालिका निवडणुकांची मतमोजणी एकाच दिवशी होण्याची शक्यता आहे. यासाठी अतिरिक्त 1 लाख तीस हजार ईव्हीएम केंद्र सरकारकडून मिळाल्या आहेत. मशीन्स उपलब्ध झाल्यामुळे निवडणूक आयोगाने जि.प. आणि महापालिकांची मतमोजणी एकाच दिवशी घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. ईव्हीएम उपलब्ध झाल्यान मतमोजणी एकाच दिवशी घेण्याचा आयोगाचा विचार आहे त्यामुळे मतमोजणी 17 फेब्रुवारीला होण्याची शक्यता आहे अशी माहिती सुत्रांची आयबीएन लोकमतला दिली.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 2, 2012 09:42 AM IST

मतमोजणी एकाच दिवशी होण्याची शक्यता

02 फेब्रुवारी

राज्यात होत असलेल्या जिल्हा परिषद, महापालिका निवडणुकांची मतमोजणी एकाच दिवशी होण्याची शक्यता आहे. यासाठी अतिरिक्त 1 लाख तीस हजार ईव्हीएम केंद्र सरकारकडून मिळाल्या आहेत. मशीन्स उपलब्ध झाल्यामुळे निवडणूक आयोगाने जि.प. आणि महापालिकांची मतमोजणी एकाच दिवशी घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. ईव्हीएम उपलब्ध झाल्यान मतमोजणी एकाच दिवशी घेण्याचा आयोगाचा विचार आहे त्यामुळे मतमोजणी 17 फेब्रुवारीला होण्याची शक्यता आहे अशी माहिती सुत्रांची आयबीएन लोकमतला दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 2, 2012 09:42 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close