S M L

सोलापुरात मतदारराजाच देतोय उमेदवारांना पैसे !

01 जानेवारीनिवडणुकीत मतं मिळवण्यासाठी उमेदवारांकडून गुपचूप मतदारांना पैसे वाटले जातात असा प्रकार नेहमी घडतो. पण सोलापूरमध्ये सध्या उलटं चित्र पाहायला मिळतं आहे. मतदारच राजकीय पक्षांना मदत करत आहेत. महापालिकेची निवडणूक लढवणार्‍या कम्युनिस्ट पक्षाच्या उमेदवारासाठी मतदारांनी तब्बल 20 लाख रुपये दिले आहे. नोट भी दो वोट भी दो..असा नाराच सीपीएमने दिला आहे. आणि विशेष म्हणजे महापालिकेत योग्य उमेदवार जायला पाहिजे यासाठी कष्टकरी आणि श्रमिक वर्गातील मतदार पैसे द्यायला तयार आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 1, 2012 02:19 PM IST

सोलापुरात मतदारराजाच देतोय उमेदवारांना पैसे !

01 जानेवारी

निवडणुकीत मतं मिळवण्यासाठी उमेदवारांकडून गुपचूप मतदारांना पैसे वाटले जातात असा प्रकार नेहमी घडतो. पण सोलापूरमध्ये सध्या उलटं चित्र पाहायला मिळतं आहे. मतदारच राजकीय पक्षांना मदत करत आहेत. महापालिकेची निवडणूक लढवणार्‍या कम्युनिस्ट पक्षाच्या उमेदवारासाठी मतदारांनी तब्बल 20 लाख रुपये दिले आहे. नोट भी दो वोट भी दो..असा नाराच सीपीएमने दिला आहे. आणि विशेष म्हणजे महापालिकेत योग्य उमेदवार जायला पाहिजे यासाठी कष्टकरी आणि श्रमिक वर्गातील मतदार पैसे द्यायला तयार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 1, 2012 02:19 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close