S M L

सरकार विसरलं शिवाजी महाराज, महात्मा फुलेंची जयंती

06 फेब्रुवारीयावर्षीच्या सरकारी कॅलेंडरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा फुले यांच्या जयंतीचा उल्लेखच न केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यावर पुण्यात संभाजी ब्रिगेडने आक्षेप घेतला आहे. यासंदर्भात संभाजी ब्रिगेडने सरकारकडे एक निवेदन पाठवले आहे. या गोष्टीकडे लक्ष द्यावे नाहीतर आंदोलन करू असा इशाराही संभाजी ब्रिगेडने दिला. ब्रिगेडच्या या निवदेनाची दखल घेत अखेर महाराष्ट्र शासनाने संपूर्ण सरकारी कॅलंेडर नव्यानं छापण्याची माहिती सरकारनं संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकार्‍यांना दिली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 6, 2012 02:50 PM IST

06 फेब्रुवारी

यावर्षीच्या सरकारी कॅलेंडरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा फुले यांच्या जयंतीचा उल्लेखच न केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यावर पुण्यात संभाजी ब्रिगेडने आक्षेप घेतला आहे. यासंदर्भात संभाजी ब्रिगेडने सरकारकडे एक निवेदन पाठवले आहे. या गोष्टीकडे लक्ष द्यावे नाहीतर आंदोलन करू असा इशाराही संभाजी ब्रिगेडने दिला. ब्रिगेडच्या या निवदेनाची दखल घेत अखेर महाराष्ट्र शासनाने संपूर्ण सरकारी कॅलंेडर नव्यानं छापण्याची माहिती सरकारनं संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकार्‍यांना दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 6, 2012 02:50 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close