S M L

माथेफिरु संतोष मानेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

06 फेब्रुवारीपुण्यात एसटी महामंडळाची बस पळवून बेदकारपणे बस चालवणार्‍या माथेफिरू संतोष मानेला 14 दिवसांची मॅजिस्ट्रेट कोठडी सुनावण्यात आली आहे. आज शिवाजीनगर कोर्टाने ही कोठडी सुनावली आहे. सध्या संतोष माने पुण्याच्या येरवडा मनोरुग्णालयात आहे. माथेफिरु संतोष मानेनं प्रजासत्ताक दिनाच्या आदल्यादिवशी मनासारखी ड्युटी न मिळाल्यामुळे स्वारगेट स्टेशनमधून एसटीची बस पळवून नेली. आणि शहरात तब्बल एक तास दामटली. वाटेत येईल त्या वाहनांना धडका दिल्यात. या अपघात आठ निष्पाप लोकांचा बळी गेला तर 27 जण जखमी झाले होते.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 6, 2012 03:32 PM IST

माथेफिरु संतोष मानेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

06 फेब्रुवारी

पुण्यात एसटी महामंडळाची बस पळवून बेदकारपणे बस चालवणार्‍या माथेफिरू संतोष मानेला 14 दिवसांची मॅजिस्ट्रेट कोठडी सुनावण्यात आली आहे. आज शिवाजीनगर कोर्टाने ही कोठडी सुनावली आहे. सध्या संतोष माने पुण्याच्या येरवडा मनोरुग्णालयात आहे. माथेफिरु संतोष मानेनं प्रजासत्ताक दिनाच्या आदल्यादिवशी मनासारखी ड्युटी न मिळाल्यामुळे स्वारगेट स्टेशनमधून एसटीची बस पळवून नेली. आणि शहरात तब्बल एक तास दामटली. वाटेत येईल त्या वाहनांना धडका दिल्यात. या अपघात आठ निष्पाप लोकांचा बळी गेला तर 27 जण जखमी झाले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 6, 2012 03:32 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close