S M L

केंद्रीय अर्थसंकल्प 16 मार्चला सादर होणार

07 फेब्रुवारीकेंद्रीय अर्थसंकल्प पुढील महिन्यात 16 मार्च रोजी संसदेत सादर केला जाईल अशी घोषणा संसदीय कामकाज मंत्री पी. के. बन्सल यांनी केली आहे. तर रेल्वे बजेट 14 मार्चला सादर केलं जाणार आहे. बजेट अधिवेशन 12 मार्चपासून सुरू व्हावे अशी शिफारस सरकार राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्याकडे करणार आहे. बजेट अधिवेशन 30 मार्चला संपेल आणि आर्थिक सर्व्हे 15 मार्चला सादर केला जाईल असं सांगण्यात आले आहे. पाच राज्यांच्या निवडणुका आल्यामुळे केंद्रीय अर्थसंकल्प आणि रेल्वे बजेट पुढे ढकलण्यात आले होते.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 7, 2012 12:14 PM IST

केंद्रीय अर्थसंकल्प 16 मार्चला सादर होणार

07 फेब्रुवारी

केंद्रीय अर्थसंकल्प पुढील महिन्यात 16 मार्च रोजी संसदेत सादर केला जाईल अशी घोषणा संसदीय कामकाज मंत्री पी. के. बन्सल यांनी केली आहे. तर रेल्वे बजेट 14 मार्चला सादर केलं जाणार आहे. बजेट अधिवेशन 12 मार्चपासून सुरू व्हावे अशी शिफारस सरकार राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्याकडे करणार आहे. बजेट अधिवेशन 30 मार्चला संपेल आणि आर्थिक सर्व्हे 15 मार्चला सादर केला जाईल असं सांगण्यात आले आहे. पाच राज्यांच्या निवडणुका आल्यामुळे केंद्रीय अर्थसंकल्प आणि रेल्वे बजेट पुढे ढकलण्यात आले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 7, 2012 12:14 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close