S M L

राज ठाकरे,अजितदादांच्या रोड शो आयोजकांवर गुन्हे दाखल

09 फेब्रुवारीमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रोड शोचा धडाका लावला असताना अजित पवारांनीही काल पुण्यात रोड शो केला. पण आता या दोघांचे पुण्यातील रोड शो वादात अडकले आहेत. रोड शोमध्ये स्पीकरचा वापर आणि तीनपेक्षा जास्त वाहनं वापरल्याप्रकरणी राज ठाकरे यांच्या रोड शोच्या आयोजकांवर गुन्हे दाखल करण्यात आलेत. अजित पवार यांच्या रोड शोच्या आयोजकांवरही चतुश्रुंगी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल बुधवारी राज यांनी पुण्यात रोड शो घेतला. यावेळी रोड शोमध्ये सहकुटुंब सहभागी होते.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 9, 2012 10:16 AM IST

राज ठाकरे,अजितदादांच्या रोड शो आयोजकांवर गुन्हे दाखल

09 फेब्रुवारी

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रोड शोचा धडाका लावला असताना अजित पवारांनीही काल पुण्यात रोड शो केला. पण आता या दोघांचे पुण्यातील रोड शो वादात अडकले आहेत. रोड शोमध्ये स्पीकरचा वापर आणि तीनपेक्षा जास्त वाहनं वापरल्याप्रकरणी राज ठाकरे यांच्या रोड शोच्या आयोजकांवर गुन्हे दाखल करण्यात आलेत. अजित पवार यांच्या रोड शोच्या आयोजकांवरही चतुश्रुंगी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल बुधवारी राज यांनी पुण्यात रोड शो घेतला. यावेळी रोड शोमध्ये सहकुटुंब सहभागी होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 9, 2012 10:16 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close