S M L

अमिताभ बच्चन यांच्यावर शनिवारी शस्त्रक्रिया

09 फेब्रुवारीबॉलिवूडचा शहेनशाह अमिताभ बच्चन यांच्यावर शनिवारी शस्त्रक्रिया होणार आहे. पण ही सर्जरी साधीच आहे, लोकांनी घाबरून जाऊ नये असं अमिताभ यांनी आपल्या ब्लॉगमध्ये लिहिलं आहे. अमिताभ यांना पोटदुखीचा गंभीर त्रास आहे. त्यासाठीच हे ऑपरेशन करण्यात येतं आहे. 69 वर्षांच्या अमिताभ बच्चन यांचं उद्या सीटी स्कॅन होणार आहे. 1982 मध्ये 'कुली' सिनेमाच्या शुटिंगच्या वेळी त्यांना पोटात ही दुखापत झाली होती. 2005मध्येही त्यांचं एक ऑपरेशन झालं होतं.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 9, 2012 05:37 PM IST

अमिताभ बच्चन यांच्यावर शनिवारी शस्त्रक्रिया

09 फेब्रुवारी

बॉलिवूडचा शहेनशाह अमिताभ बच्चन यांच्यावर शनिवारी शस्त्रक्रिया होणार आहे. पण ही सर्जरी साधीच आहे, लोकांनी घाबरून जाऊ नये असं अमिताभ यांनी आपल्या ब्लॉगमध्ये लिहिलं आहे. अमिताभ यांना पोटदुखीचा गंभीर त्रास आहे. त्यासाठीच हे ऑपरेशन करण्यात येतं आहे. 69 वर्षांच्या अमिताभ बच्चन यांचं उद्या सीटी स्कॅन होणार आहे. 1982 मध्ये 'कुली' सिनेमाच्या शुटिंगच्या वेळी त्यांना पोटात ही दुखापत झाली होती. 2005मध्येही त्यांचं एक ऑपरेशन झालं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 9, 2012 05:37 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close