S M L

राज्यभरात थंडीचा कडाका ; फळांना फटका

10 फेब्रुवारीराज्याभरात थंडीचा कडाका आजही अनुभवायला मिळाला. काल रात्रीचं राज्यातीलं सगळ्यात कमी तापमान निफाडमध्ये 3 अंश इतक नोंदवलं गेलं आहे. पुण्यात 6.6 अंश इतकं कमी तापमान होतं. निफाडला काल गेल्या 25 वर्षापासूनचे सर्वात कमी तापमान 3अंश सेल्सीअस होतं. या थंडीचा सर्वात जास्त तडाका बसलाय तो द्राक्ष उत्पादक शेतकर्‍यांना बसत आहे. थंडीचा जोर असाच सुरु राहीला तर यावर्षी तयार झालेलं पिक धोक्यात येण्याची शक्यता आहे. पुणे वेधशाळेच्या संचालिका मेधा खोले यांनी ही माहिती दिली. थंडीचा हा कडाका आणखी एक ते दोन दिवस असाच राहू शकतो असंही त्यांनी म्हटलंय...

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 10, 2012 09:50 AM IST

राज्यभरात थंडीचा कडाका ; फळांना फटका

10 फेब्रुवारी

राज्याभरात थंडीचा कडाका आजही अनुभवायला मिळाला. काल रात्रीचं राज्यातीलं सगळ्यात कमी तापमान निफाडमध्ये 3 अंश इतक नोंदवलं गेलं आहे. पुण्यात 6.6 अंश इतकं कमी तापमान होतं. निफाडला काल गेल्या 25 वर्षापासूनचे सर्वात कमी तापमान 3अंश सेल्सीअस होतं. या थंडीचा सर्वात जास्त तडाका बसलाय तो द्राक्ष उत्पादक शेतकर्‍यांना बसत आहे. थंडीचा जोर असाच सुरु राहीला तर यावर्षी तयार झालेलं पिक धोक्यात येण्याची शक्यता आहे. पुणे वेधशाळेच्या संचालिका मेधा खोले यांनी ही माहिती दिली. थंडीचा हा कडाका आणखी एक ते दोन दिवस असाच राहू शकतो असंही त्यांनी म्हटलंय...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 10, 2012 09:50 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close