S M L

गडचिरोलीत नक्षलवादी आणि पोलिसात चकमक

12 फेब्रुवारीगडचिरोलीत जिल्हापरिषदेच्या दुसर्‍या टप्प्यात मतदानादरम्यान नक्षलवादी आणि पोलिसात आज चकमक झाली. कमलापूर, रेपनपल्ली याठिकाणी आज दुपारी दोन वाजता मतदान यंत्र नेताना ही चकमक झाली. नक्षलवाद्यांनी पोलीस पथकावर गोळीबार केला. यामध्ये एक पोलीस जखमी झाला आहे. जखमी पोलीस कर्मचार्‍याला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 12, 2012 11:05 AM IST

12 फेब्रुवारी

गडचिरोलीत जिल्हापरिषदेच्या दुसर्‍या टप्प्यात मतदानादरम्यान नक्षलवादी आणि पोलिसात आज चकमक झाली. कमलापूर, रेपनपल्ली याठिकाणी आज दुपारी दोन वाजता मतदान यंत्र नेताना ही चकमक झाली. नक्षलवाद्यांनी पोलीस पथकावर गोळीबार केला. यामध्ये एक पोलीस जखमी झाला आहे. जखमी पोलीस कर्मचार्‍याला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 12, 2012 11:05 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close