S M L

शिट्टी वाजवून..वाजवून प्रचार

14 फेब्रुवारीनिवडणूक प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस आहे. निवडणुकीच्या रणधुमाळी मध्ये प्रत्येक उमेदवार मतदारांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळी शकल्ल लढवतात. नागपुरात वैशालीनगर प्रभाग क्रमांक 12 मधून राष्ट्रवादीतून बंडखोरी करुन काँग्रेस उमेदवाराच्या विरुध्द ठाकलेल्या विशाल लारोकर याला शिटी हे प्रचार चिन्ह मिळाला आहे. विशालला शिट्टी वाजवण्याचा छंद आहे. त्यामुळे प्रचारादरम्यान विशाल शिट्टी वाजवून मतदारांना आकर्षित करतोय. त्याच्या या अनोख्या प्रचारामुळे मतदाराचे मंनोरंजनही होतं आहे आणि लोकांना नवलही वाटत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 14, 2012 10:32 AM IST

शिट्टी वाजवून..वाजवून प्रचार

14 फेब्रुवारी

निवडणूक प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस आहे. निवडणुकीच्या रणधुमाळी मध्ये प्रत्येक उमेदवार मतदारांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळी शकल्ल लढवतात. नागपुरात वैशालीनगर प्रभाग क्रमांक 12 मधून राष्ट्रवादीतून बंडखोरी करुन काँग्रेस उमेदवाराच्या विरुध्द ठाकलेल्या विशाल लारोकर याला शिटी हे प्रचार चिन्ह मिळाला आहे. विशालला शिट्टी वाजवण्याचा छंद आहे. त्यामुळे प्रचारादरम्यान विशाल शिट्टी वाजवून मतदारांना आकर्षित करतोय. त्याच्या या अनोख्या प्रचारामुळे मतदाराचे मंनोरंजनही होतं आहे आणि लोकांना नवलही वाटत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 14, 2012 10:32 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close