S M L

दिल्लीत कारमधील स्फोट दहशतवादी हल्ला - चिदंबरम

14 फेब्रुवारीनवी दिल्लीमध्ये काल अतिसुरक्षेच्या भागात इस्रायली दुतावासाच्या इनोव्हा गाडीमध्ये झालेला स्फोट हा दहशतवादी हल्ला असल्याचे केंद्रीय गृहमंत्री पी चिदंबरम यांनी जाहीर केलं आहे. या हल्याचं लक्ष इस्त्रायली राजदूताची पत्नी होती. या स्फोटाविषयीचा फॉरेन्सिक लॅबचा अहवाल आज येणार आहे. एका प्रशिक्षित व्यक्तीने हा स्फोट घडवून आणल्याचंही आता स्पष्ट झालं आहे. या घटनास्थळी असणार्‍या सीसीटीव्ही कॅमेर्‍यांचे फुटेज स्कॅन करण्यात आलं पण यातून मोटरसायकलचा नंबर स्पष्ट झाला नसल्याचंही चिदंबरम यांनी सांगितलं आहे. या बाईकस्वाराचा शोध सध्या सुरु आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 14, 2012 11:38 AM IST

दिल्लीत कारमधील स्फोट दहशतवादी हल्ला - चिदंबरम

14 फेब्रुवारी

नवी दिल्लीमध्ये काल अतिसुरक्षेच्या भागात इस्रायली दुतावासाच्या इनोव्हा गाडीमध्ये झालेला स्फोट हा दहशतवादी हल्ला असल्याचे केंद्रीय गृहमंत्री पी चिदंबरम यांनी जाहीर केलं आहे. या हल्याचं लक्ष इस्त्रायली राजदूताची पत्नी होती. या स्फोटाविषयीचा फॉरेन्सिक लॅबचा अहवाल आज येणार आहे. एका प्रशिक्षित व्यक्तीने हा स्फोट घडवून आणल्याचंही आता स्पष्ट झालं आहे. या घटनास्थळी असणार्‍या सीसीटीव्ही कॅमेर्‍यांचे फुटेज स्कॅन करण्यात आलं पण यातून मोटरसायकलचा नंबर स्पष्ट झाला नसल्याचंही चिदंबरम यांनी सांगितलं आहे. या बाईकस्वाराचा शोध सध्या सुरु आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 14, 2012 11:38 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close