S M L

भारत-श्रीलंका वन डे सामना टाय

14 फेब्रुवारीभारत आणि श्रीलंका दरम्यान जबरदस्त चुरशीची झालेली ऍडलेड वन डे टाय अखेर टाय झाली. अखेरच्या बॉलवर भारताला विजयासाठी 4 रन्सची गरज होती. पण या महेंद्रसिंग धोणीने 3 रन्स केले आणि मॅच टाय झाली. पहिली बॅटिंग करणार्‍या श्रीलंकेने विजयासाठी 237 रन्सचं आव्हान ठेवलं होतं. याचा पाठलाग करत भारताची सुरुवात खराब झाली. सचिन तेंडुलकर केवळ 15 रन्स करुन आऊट झाला. तर विराट कोहली, सुरेश रैना आणि रोहित शर्माही मोठा स्कोर करु शकले नाहीत. पण गौतम गंभीर आणि महेंद्रसिंग धोणीनं पुन्हा एकदा भारतासाठी दमदार कामगिरी केली. गौतम गंभीरची सेंच्युरी मात्र होऊ शकली नाही. तो 91 रन्सवर आऊट झाला. तर धोणीनं नॉटआऊट 58 रन्स केले. अखेर भारताची इनिंग 60 ओव्हरर्समध्ये 9 विकेट आणि 236 धावांवर आटोपली.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 14, 2012 12:10 PM IST

भारत-श्रीलंका वन डे सामना टाय

14 फेब्रुवारी

भारत आणि श्रीलंका दरम्यान जबरदस्त चुरशीची झालेली ऍडलेड वन डे टाय अखेर टाय झाली. अखेरच्या बॉलवर भारताला विजयासाठी 4 रन्सची गरज होती. पण या महेंद्रसिंग धोणीने 3 रन्स केले आणि मॅच टाय झाली. पहिली बॅटिंग करणार्‍या श्रीलंकेने विजयासाठी 237 रन्सचं आव्हान ठेवलं होतं. याचा पाठलाग करत भारताची सुरुवात खराब झाली. सचिन तेंडुलकर केवळ 15 रन्स करुन आऊट झाला. तर विराट कोहली, सुरेश रैना आणि रोहित शर्माही मोठा स्कोर करु शकले नाहीत. पण गौतम गंभीर आणि महेंद्रसिंग धोणीनं पुन्हा एकदा भारतासाठी दमदार कामगिरी केली. गौतम गंभीरची सेंच्युरी मात्र होऊ शकली नाही. तो 91 रन्सवर आऊट झाला. तर धोणीनं नॉटआऊट 58 रन्स केले. अखेर भारताची इनिंग 60 ओव्हरर्समध्ये 9 विकेट आणि 236 धावांवर आटोपली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 14, 2012 12:10 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close