S M L

'मतदारराजा जागा हो',युवकांचे आवाहन

15 फेब्रुवारीमहापालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा काल थंडावल्या. आता मतदान काही उद्यावर येऊन ठेपले आहे. मतदारराजाला मतदान करा, असं आवाहन वेगवेगळ्या संघटना करत आहे. नाशिकमध्येही मानव उत्थान मंच या सामाजिक संघटनेच्या वतीने मतदारांच्या जागृतीसाठी मोहिम राबवली जात आहे. मतदानाचा हक्क नक्की बजावा, असं आवाहन हे विद्यार्थी गेले 10 दिवस नाशिकच्या रस्त्यांवर करत आहे. सगळे चोर आहेत असं तुम्हाला वाटत असेल तर त्यातल्या त्यात स्वच्छ चारित्र्याचा उमेदवार निवडून द्या, पण मतदान कराच असं आवाहनही या विद्यार्थ्यांनी केलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 15, 2012 09:57 AM IST

'मतदारराजा जागा हो',युवकांचे आवाहन

15 फेब्रुवारी

महापालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा काल थंडावल्या. आता मतदान काही उद्यावर येऊन ठेपले आहे. मतदारराजाला मतदान करा, असं आवाहन वेगवेगळ्या संघटना करत आहे. नाशिकमध्येही मानव उत्थान मंच या सामाजिक संघटनेच्या वतीने मतदारांच्या जागृतीसाठी मोहिम राबवली जात आहे. मतदानाचा हक्क नक्की बजावा, असं आवाहन हे विद्यार्थी गेले 10 दिवस नाशिकच्या रस्त्यांवर करत आहे. सगळे चोर आहेत असं तुम्हाला वाटत असेल तर त्यातल्या त्यात स्वच्छ चारित्र्याचा उमेदवार निवडून द्या, पण मतदान कराच असं आवाहनही या विद्यार्थ्यांनी केलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 15, 2012 09:57 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close