S M L

जनतेचा कौल कोणाला ?

17 फेब्रुवारीआज 17 फेब्रुवारी....10 महापालिका, 27 जिल्हापरिषदा आणि 309 पंचायत समित्यांसाठी आजचा दिवस आहे निर्णायक आहे. सर्वच राजकीय पक्षांचा आणि नेत्यांच्या निकालाचा दिवस आहे. मुंबई, ठाणे, पुणे आणि नाशिकसह राज्यातील 10 महापालिका निवडणुकीतच्या मतमोजणीला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. सगळ्यांचं लक्ष लागलंय ते मुंबईच्या निकालाकडे. गेली 16 वर्ष शिवसेना-भाजप युतीचा भगवा फडकत असलेल्या मंुबईवर आता राज्य कोणाचं याचा फैसला आज होणार आहे. त्याचबरोबर 9 हजार 535 उमेदवारांच्या भाग्याचा फैसलाही होणार आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी- महाआघाडी विरुद्ध शिवसेना-भाजप-रिपाइंची महायुती असा सामना असला तरीही मुंबई,ठाणे,नाशिकमध्ये मनसेचंही तगडं आव्हान आहे. राज्यातील 10 महापालिकांसाठी आज मतमोजणी होतं आहे. ठाणे महापालिकाची मतमोजणी सकाळी 7:30 वाजता तर मुंबईची मतमोजणी 9 वाजता आणि पुण्याची मतमोजणी 8 वाजल्यापासून सुरु होणार आहे.महानगरपालिकांचे निवडणुकीत दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे - मुंबई राज ठाकरे, उद्धव ठाकरे, पृथ्वीराज चव्हाण - पुणेअजित पवार, पृथ्वीराज चव्हाण- पिंपरी चिंचवड अजित पवार, हर्षवर्धन पाटील, पतंगराव कदम- नाशिक राज ठाकरे, छगन भुजबळ- ठाणे जितेंद्र आव्हाड, एकनाथ शिंदे- नागपूरनितीन गडकरी, विलास मुत्तेमवार- सोलापूरसुशीलकुमार शिंदे, लक्ष्मण ढोबळे अधिक अपडेटसाठी आयबीएन लोकमत फेसबुक पेजला भेट देण्यासाठी लिंकवर क्लिक करा IBN LokmatLike

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 17, 2012 12:53 AM IST

जनतेचा कौल कोणाला ?

17 फेब्रुवारीआज 17 फेब्रुवारी....10 महापालिका, 27 जिल्हापरिषदा आणि 309 पंचायत समित्यांसाठी आजचा दिवस आहे निर्णायक आहे. सर्वच राजकीय पक्षांचा आणि नेत्यांच्या निकालाचा दिवस आहे. मुंबई, ठाणे, पुणे आणि नाशिकसह राज्यातील 10 महापालिका निवडणुकीतच्या मतमोजणीला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. सगळ्यांचं लक्ष लागलंय ते मुंबईच्या निकालाकडे. गेली 16 वर्ष शिवसेना-भाजप युतीचा भगवा फडकत असलेल्या मंुबईवर आता राज्य कोणाचं याचा फैसला आज होणार आहे. त्याचबरोबर 9 हजार 535 उमेदवारांच्या भाग्याचा फैसलाही होणार आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी- महाआघाडी विरुद्ध शिवसेना-भाजप-रिपाइंची महायुती असा सामना असला तरीही मुंबई,ठाणे,नाशिकमध्ये मनसेचंही तगडं आव्हान आहे. राज्यातील 10 महापालिकांसाठी आज मतमोजणी होतं आहे. ठाणे महापालिकाची मतमोजणी सकाळी 7:30 वाजता तर मुंबईची मतमोजणी 9 वाजता आणि पुण्याची मतमोजणी 8 वाजल्यापासून सुरु होणार आहे.महानगरपालिकांचे निवडणुकीत दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे

- मुंबई राज ठाकरे, उद्धव ठाकरे, पृथ्वीराज चव्हाण - पुणेअजित पवार, पृथ्वीराज चव्हाण

- पिंपरी चिंचवड अजित पवार, हर्षवर्धन पाटील, पतंगराव कदम- नाशिक राज ठाकरे, छगन भुजबळ

- ठाणे जितेंद्र आव्हाड, एकनाथ शिंदे

- नागपूरनितीन गडकरी, विलास मुत्तेमवार

- सोलापूरसुशीलकुमार शिंदे, लक्ष्मण ढोबळे

अधिक अपडेटसाठी आयबीएन लोकमत फेसबुक पेजला भेट देण्यासाठी लिंकवर क्लिक करा IBN Lokmat

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 17, 2012 12:53 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close