S M L

पुण्यात सर्वपक्षीय कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी

15 फेब्रुवारीमतदानाच्या पूर्वसंध्येला काळेवाडी व राहटणी परिसरात काँग्रेस राष्ट्रवादी, शिवसेना व अपक्ष उमेदवारांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. तर दुसरीकडे डब्बु आसवानी यांच्या वॉर्डमध्ये काँग्रेस उमेदवार अमर मुलचंदानी यांच्या कार्यकर्त्यांनी पैसे वाटल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी ताब्यात घेतले. तर योगेश बहल आणि त्यांचे प्रतिस्पर्धी यशवंत भोसले यांच्या कार्यकर्त्यांमध्येही हाणामारीचा प्रकार घडला आहे. या सर्व घटनांमध्ये उमेदवारांनी परस्परांविरोधात तक्रारी नोंदवली आहे. पण एकाच तासात घडलेल्या या घटनामुळे शहरातील राजकीय वातावरण तापलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 15, 2012 05:01 PM IST

पुण्यात सर्वपक्षीय कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी

15 फेब्रुवारी

मतदानाच्या पूर्वसंध्येला काळेवाडी व राहटणी परिसरात काँग्रेस राष्ट्रवादी, शिवसेना व अपक्ष उमेदवारांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. तर दुसरीकडे डब्बु आसवानी यांच्या वॉर्डमध्ये काँग्रेस उमेदवार अमर मुलचंदानी यांच्या कार्यकर्त्यांनी पैसे वाटल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी ताब्यात घेतले. तर योगेश बहल आणि त्यांचे प्रतिस्पर्धी यशवंत भोसले यांच्या कार्यकर्त्यांमध्येही हाणामारीचा प्रकार घडला आहे. या सर्व घटनांमध्ये उमेदवारांनी परस्परांविरोधात तक्रारी नोंदवली आहे. पण एकाच तासात घडलेल्या या घटनामुळे शहरातील राजकीय वातावरण तापलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 15, 2012 05:01 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close