S M L

नाशिकमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यालयाची तोडफोड

16 फेब्रुवारीनाशिकमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या कार्यालयाची आणि घराची तोडफोड करण्यात आली. पंचवटीतल्या मालवीय चौकात वॉर्ड 12 मध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार संजय टिळे यांचं कार्यालय आहे. सकाळी 11 च्या सुमारास हा प्रकार घडला. मनसेचे उमेदवार आणि आमदार पुत्र राहुल ढिकले यांनी ही तोडफोड केल्याची राष्ट्रवादीची तक्रार आहे. तर, राष्ट्रवादीतर्फे पैसे वाटले जात असल्याने असं करावं लागल्याचं मनसेचं स्पष्टीकरण आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 16, 2012 08:45 AM IST

नाशिकमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यालयाची तोडफोड

16 फेब्रुवारी

नाशिकमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या कार्यालयाची आणि घराची तोडफोड करण्यात आली. पंचवटीतल्या मालवीय चौकात वॉर्ड 12 मध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार संजय टिळे यांचं कार्यालय आहे. सकाळी 11 च्या सुमारास हा प्रकार घडला. मनसेचे उमेदवार आणि आमदार पुत्र राहुल ढिकले यांनी ही तोडफोड केल्याची राष्ट्रवादीची तक्रार आहे. तर, राष्ट्रवादीतर्फे पैसे वाटले जात असल्याने असं करावं लागल्याचं मनसेचं स्पष्टीकरण आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 16, 2012 08:45 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close