S M L

नागपूरच्या महापौरपदी भाजपचे अनिल सोले ?

18 फेब्रुवारीनागपूरमध्ये महापालिका निवडणुकीत भाजपच्या घवघवीत यशानंतर आता नागपूरचा नवा महापैार कोण यावर चर्चा सुरू झाली आहे.यावेळी महापौरपद हे खुल्या प्रवर्गासाठी आहे, त्यामुळे नागपूरच्या दीक्षाभूमी प्रभागातून निवडून आलेले भाजपचे शहरअध्यक्ष अनिल सोले नागपूरचे नवे महापौर होणार हे जवळजवळ निश्चित झाले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 18, 2012 09:50 AM IST

नागपूरच्या महापौरपदी भाजपचे अनिल सोले ?

18 फेब्रुवारी

नागपूरमध्ये महापालिका निवडणुकीत भाजपच्या घवघवीत यशानंतर आता नागपूरचा नवा महापैार कोण यावर चर्चा सुरू झाली आहे.यावेळी महापौरपद हे खुल्या प्रवर्गासाठी आहे, त्यामुळे नागपूरच्या दीक्षाभूमी प्रभागातून निवडून आलेले भाजपचे शहरअध्यक्ष अनिल सोले नागपूरचे नवे महापौर होणार हे जवळजवळ निश्चित झाले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 18, 2012 09:50 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close