S M L

पालिकेत काँग्रेसच्या पराभवावर हायकमांड नाराज

18 फेब्रुवारीमुंबईसह इतर महापालिकांमध्ये काँग्रेसच्या कामगिरीवर काँग्रेस हायकमांड नाराज असल्याचं सूत्रांकडून समजतं आहे. या पराभवासंदर्भात काँग्रेस हायकमांडनी अहवालही मागितला आहे. अशीही माहिती मिळाली आहे. दहा महापालिका मिळून काँग्रेसला अवघ्या - 263 जागा मिळाल्या आहेत, तर 27 जि. परिषदांमध्ये काँग्रेसला 459 जागा मिळाल्या आहेत. पण अनेक ठिकाणी मारही खावा लागला आहे. राष्ट्रवादीनं पश्चिम महाराष्ट्रसह अनेक जिल्हा परिषदांमध्ये काँग्रेसवर कुरघोडी केली आहे. त्यामुळेच हायकमांड जास्त नाराज असल्याचं समजत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 18, 2012 09:06 AM IST

पालिकेत काँग्रेसच्या पराभवावर हायकमांड नाराज

18 फेब्रुवारी

मुंबईसह इतर महापालिकांमध्ये काँग्रेसच्या कामगिरीवर काँग्रेस हायकमांड नाराज असल्याचं सूत्रांकडून समजतं आहे. या पराभवासंदर्भात काँग्रेस हायकमांडनी अहवालही मागितला आहे. अशीही माहिती मिळाली आहे. दहा महापालिका मिळून काँग्रेसला अवघ्या - 263 जागा मिळाल्या आहेत, तर 27 जि. परिषदांमध्ये काँग्रेसला 459 जागा मिळाल्या आहेत. पण अनेक ठिकाणी मारही खावा लागला आहे. राष्ट्रवादीनं पश्चिम महाराष्ट्रसह अनेक जिल्हा परिषदांमध्ये काँग्रेसवर कुरघोडी केली आहे. त्यामुळेच हायकमांड जास्त नाराज असल्याचं समजत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 18, 2012 09:06 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close