S M L

लोकलच्या धडकेनं सहा वर्षाच्या चिमुरडीचा मृत्यू

20 फेब्रुवारीठाण्याजवळ मुंब्रा कळवा दरम्यान एका सहा वर्षांच्या मुलीचा लोकलच्या धडकेत दुर्देवी मृत्यू झाला आहे. मृत्यूची बातमी रहिवाश्यांना कळताच संतप्त झालेल्या रहिवाशांनी रेल रोको आंदोलनाचे हत्यार उपसले. जवळपास एक तास लोकल अडवून धरली. यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक 1 तासासाठी विस्कळीत झाली. या दरम्यान ठाणे ते दिवा दरम्यान स्लो ट्रॅकवरील वाहतूक फास्ट ट्रॅकवर वळवण्यात आली होती. सहा वर्षाच्या चिमुरडीच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होतं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 20, 2012 03:25 PM IST

लोकलच्या धडकेनं सहा वर्षाच्या चिमुरडीचा मृत्यू

20 फेब्रुवारी

ठाण्याजवळ मुंब्रा कळवा दरम्यान एका सहा वर्षांच्या मुलीचा लोकलच्या धडकेत दुर्देवी मृत्यू झाला आहे. मृत्यूची बातमी रहिवाश्यांना कळताच संतप्त झालेल्या रहिवाशांनी रेल रोको आंदोलनाचे हत्यार उपसले. जवळपास एक तास लोकल अडवून धरली. यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक 1 तासासाठी विस्कळीत झाली. या दरम्यान ठाणे ते दिवा दरम्यान स्लो ट्रॅकवरील वाहतूक फास्ट ट्रॅकवर वळवण्यात आली होती. सहा वर्षाच्या चिमुरडीच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होतं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 20, 2012 03:25 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close