S M L

सचिनच्या डोक्यावर होणार एमआरआय स्कॅन

20 फेब्रुवारीमास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला ब्रेस्बेन वनडे दरम्यान ब्रेटलीचा बॉल सचिनच्या हेल्मेटवर आदळला होता. त्यानंतर सचिनच्या डोक्यावर आणि डोळ्यावर सुज आल्याच समजतं आहे. योग्यवेळी खबरदारी म्हणून सचिनचं आज एमआरआय (MRI) स्कॅन करण्यात येणार आहे. डोक्याला आलेली सुज गंभीर नसली तरी योग्य खबरदारी म्हणून हे पाऊल उचलण्यात आलं आहे. कालच्या सामान्यातही सचिनला किरकोळ दुखापत झाली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 20, 2012 12:34 PM IST

सचिनच्या डोक्यावर होणार एमआरआय स्कॅन

20 फेब्रुवारी

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला ब्रेस्बेन वनडे दरम्यान ब्रेटलीचा बॉल सचिनच्या हेल्मेटवर आदळला होता. त्यानंतर सचिनच्या डोक्यावर आणि डोळ्यावर सुज आल्याच समजतं आहे. योग्यवेळी खबरदारी म्हणून सचिनचं आज एमआरआय (MRI) स्कॅन करण्यात येणार आहे. डोक्याला आलेली सुज गंभीर नसली तरी योग्य खबरदारी म्हणून हे पाऊल उचलण्यात आलं आहे. कालच्या सामान्यातही सचिनला किरकोळ दुखापत झाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 20, 2012 12:34 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close