S M L

पुण्यात माजी मंत्री रमेश बागवेंच्या मुलाला अटक

21 फेब्रुवारीपुण्यात काँग्रेसचे नगरसेवक अविनाश बागवे यांना मतदानाच्या दिवशी सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी खडकपुरी पोलिसांनी अविनाश बागवेंना अटक केली आहे. अविनाश बागवे हे माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांचा मुलगा आहे. मतदानाच्या दिवशी बूथवर कामात अडथळा आणला असा ठपका ठेवत अटक करण्यात आली.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 21, 2012 09:45 AM IST

पुण्यात माजी मंत्री रमेश बागवेंच्या मुलाला अटक

21 फेब्रुवारी

पुण्यात काँग्रेसचे नगरसेवक अविनाश बागवे यांना मतदानाच्या दिवशी सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी खडकपुरी पोलिसांनी अविनाश बागवेंना अटक केली आहे. अविनाश बागवे हे माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांचा मुलगा आहे. मतदानाच्या दिवशी बूथवर कामात अडथळा आणला असा ठपका ठेवत अटक करण्यात आली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 21, 2012 09:45 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close