S M L

बाळा नांदगावकर राजीनामा देण्याची शक्यता

21 फेब्रुवारीदक्षिण मुंबईत मनसेच्या खराब कामगिरीची नैतिक जबाबदारी स्वीकारुन गटनेते बाळा नांदगावकर राजीनामा देण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत लालबाग, परळ, शिवडी या विभागात मनसेला चांगला फटका बसला आहे. यासंदर्भात आमदार बाळा नांदगावकर यांनी सर्व पदाधिकार्‍यांची बैठक घेतली. या बैठकीत पराभवाची कारणमिमांसा करण्यात आली. त्यांनी सर्वांकडून अहवालही मागवला आहे. यानंतर ते गटनेते पदाचा राजीमाना देतील, अशी शक्यता आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 21, 2012 11:58 AM IST

बाळा नांदगावकर राजीनामा देण्याची शक्यता

21 फेब्रुवारी

दक्षिण मुंबईत मनसेच्या खराब कामगिरीची नैतिक जबाबदारी स्वीकारुन गटनेते बाळा नांदगावकर राजीनामा देण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत लालबाग, परळ, शिवडी या विभागात मनसेला चांगला फटका बसला आहे. यासंदर्भात आमदार बाळा नांदगावकर यांनी सर्व पदाधिकार्‍यांची बैठक घेतली. या बैठकीत पराभवाची कारणमिमांसा करण्यात आली. त्यांनी सर्वांकडून अहवालही मागवला आहे. यानंतर ते गटनेते पदाचा राजीमाना देतील, अशी शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 21, 2012 11:58 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close