S M L

सालेमवरील गुन्हे मागे घेण्याची सरकारवर नामुष्की ?

22 फेब्रुवारीकुख्यात डॉन अबू सालेम प्रत्यार्पण प्रकरणी भारताला मोठा धक्का बसला आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सालेमविरोधात टाडा अंतर्गत दाखल अतिरिक्त गुन्हे मागे घेण्याची शक्यता आहे. हे गुन्हे म्हणजे पोर्तुगाल सरकारशी केलेल्या प्रत्यार्पण कराराचं उल्लंघन असल्यामुळे भारत सरकार हे अतिरिक्त गुन्हे रद्द करण्याची शक्यता आहे. यासंदर्भात सीबीआयची केंद्रीय गृहमंत्रालय आणि परराष्ट्र मंत्रालयाशी चर्चा सुरु आहे. यासंदर्भात सीबीआयची केंद्रीय गृहमंत्रालय आणि परराष्ट्र मंत्रालयाशी चर्चा सुरु आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 22, 2012 11:40 AM IST

सालेमवरील गुन्हे मागे घेण्याची सरकारवर नामुष्की ?

22 फेब्रुवारी

कुख्यात डॉन अबू सालेम प्रत्यार्पण प्रकरणी भारताला मोठा धक्का बसला आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सालेमविरोधात टाडा अंतर्गत दाखल अतिरिक्त गुन्हे मागे घेण्याची शक्यता आहे. हे गुन्हे म्हणजे पोर्तुगाल सरकारशी केलेल्या प्रत्यार्पण कराराचं उल्लंघन असल्यामुळे भारत सरकार हे अतिरिक्त गुन्हे रद्द करण्याची शक्यता आहे. यासंदर्भात सीबीआयची केंद्रीय गृहमंत्रालय आणि परराष्ट्र मंत्रालयाशी चर्चा सुरु आहे. यासंदर्भात सीबीआयची केंद्रीय गृहमंत्रालय आणि परराष्ट्र मंत्रालयाशी चर्चा सुरु आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 22, 2012 11:40 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close