S M L

माझ्यावर फोडलं जातंय पराभवाचं खापर- जोशी

22 फेब्रुवारीशिवसेनेचे दादरमधील पराभवाचं खापर आपल्या डोक्यावर फोडलं जात असल्याचं सांगत मनोहर जोशींनी दादरमधल्या पराभवातून हात झटकले आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत दादर भागात शिवसेनेला जबरदस्त पराभव स्वीकारावा लागला. आता याचं पराभवाचं शिवसेनेत चिंतन सुरु झालंय.याबाबत आज मनोहर जोशींच्या ऑफिसमध्ये बैठकही पार पडली. यावेळी बोलताना, या पराभवासाठी आपण जबाबदार नसल्याचे मनोहर जोशींनी स्पष्ट केलं. तसेच बाळासाहेब कोणत्याच शिवसैनिकाबद्दल असा विचार कधीच करत नाही असंही जोशी यांनी स्पष्ट केलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 22, 2012 09:44 AM IST

माझ्यावर फोडलं जातंय पराभवाचं खापर- जोशी

22 फेब्रुवारी

शिवसेनेचे दादरमधील पराभवाचं खापर आपल्या डोक्यावर फोडलं जात असल्याचं सांगत मनोहर जोशींनी दादरमधल्या पराभवातून हात झटकले आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत दादर भागात शिवसेनेला जबरदस्त पराभव स्वीकारावा लागला. आता याचं पराभवाचं शिवसेनेत चिंतन सुरु झालंय.याबाबत आज मनोहर जोशींच्या ऑफिसमध्ये बैठकही पार पडली. यावेळी बोलताना, या पराभवासाठी आपण जबाबदार नसल्याचे मनोहर जोशींनी स्पष्ट केलं. तसेच बाळासाहेब कोणत्याच शिवसैनिकाबद्दल असा विचार कधीच करत नाही असंही जोशी यांनी स्पष्ट केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 22, 2012 09:44 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close