S M L

अण्णा हजारे दिल्लीला रवाना

22 फेब्रुवारीजेष्ठ समाज सेवक अण्णा हजारे आज राळेगणहुन दिल्लीला रवाना झाले आहेत. दोन दिवसाच्या या दौर्‍यात अण्णा टीम अण्णाच्या कोअर कमिटीच्या बैठकीला हजर राहणार आहेत. पुणे आंतराराष्ट्रीय विमानतळावर बोलताना कोअर कमिटीच्या बैठकीनंतर आंदोलनाची पुढील दिशा ठरवणार असल्याच सांगितल आहे. तब्येत खराब असल्याने आपण चार राज्यातील निवडणुकीच्या प्रचारात भाग घेऊ शकलो नाही असं यावेळी अण्णांनी सांगितले.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 22, 2012 10:19 AM IST

अण्णा हजारे दिल्लीला रवाना

22 फेब्रुवारी

जेष्ठ समाज सेवक अण्णा हजारे आज राळेगणहुन दिल्लीला रवाना झाले आहेत. दोन दिवसाच्या या दौर्‍यात अण्णा टीम अण्णाच्या कोअर कमिटीच्या बैठकीला हजर राहणार आहेत. पुणे आंतराराष्ट्रीय विमानतळावर बोलताना कोअर कमिटीच्या बैठकीनंतर आंदोलनाची पुढील दिशा ठरवणार असल्याच सांगितल आहे. तब्येत खराब असल्याने आपण चार राज्यातील निवडणुकीच्या प्रचारात भाग घेऊ शकलो नाही असं यावेळी अण्णांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 22, 2012 10:19 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close