S M L

बाळा नांदगावकरांचा राजीनामा राज ठाकरेंकडे सुपूर्द

23 फेब्रुवारीमहापालिका निवडणुकीत दक्षिण मुंबईत मनसेला अपेक्षित यश न मिळाल्यामुळे मनसेचे गटनेते बाळा नांदगावकर यांनी आपला राजीनामा पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे सोपवला आहे. यावर योग्य तो निर्णय घेऊ असं आश्‍वासन राज ठाकरेंनी दिल्याचे नांदगावकर यांनी सांगितलं.त्यामुळे लवकरचं मनसेच्या गटनेतेपदी नव्या चेहरा दिसण्याची शक्यता आहे.आमदार प्रविण दरेकर, शिशिर शिंदे आणि नितीन सरदेसाई यांची नावं चर्चेत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 23, 2012 10:25 AM IST

बाळा नांदगावकरांचा राजीनामा राज ठाकरेंकडे सुपूर्द

23 फेब्रुवारी

महापालिका निवडणुकीत दक्षिण मुंबईत मनसेला अपेक्षित यश न मिळाल्यामुळे मनसेचे गटनेते बाळा नांदगावकर यांनी आपला राजीनामा पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे सोपवला आहे. यावर योग्य तो निर्णय घेऊ असं आश्‍वासन राज ठाकरेंनी दिल्याचे नांदगावकर यांनी सांगितलं.त्यामुळे लवकरचं मनसेच्या गटनेतेपदी नव्या चेहरा दिसण्याची शक्यता आहे.आमदार प्रविण दरेकर, शिशिर शिंदे आणि नितीन सरदेसाई यांची नावं चर्चेत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 23, 2012 10:25 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close