S M L

मनोर-वाडा दरम्यान उड्डाणपुलाचा काही भाग खचला

23 फेब्रुवारीमुंबईतील पालघर येथे मनोर आणि वाडा दरम्यान असलेला उड्डाणपुलाचा काही भाग खचला आहे. 2 महिन्यांपूर्वीच हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. काँक्रीट ठोकळ्यांची वॉल कोसळल्याने हा भराव खचला आहेया पुलावर चढण्यासाठी टाकलेला मुरुम आणि वाळुचा भराव हा एका बाजुने खचला आहे. यामुळे सध्या काही प्रमाणात वाहतूक विस्कळीत झाली आहे. काँक्रीट ठोकळ्याचा वापर केला तर पुलाचं बांधकाम फार जलद गतीनं होतं.पण या ठोकळ्यांची जोडणी व्यवस्थित न झाल्याने ही घटना घडल्याचं समजतं. अवघ्या 2 महिन्यातंच या पुलाची ही अवस्था झाल्याने या पुलाच्या दोन्ही बाजुंच्या काँक्रीट वॉलची तपासणी पुन्हा नव्याने करण्याची मागणी स्थानिक नागरीकांनी केली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 23, 2012 11:25 AM IST

मनोर-वाडा दरम्यान उड्डाणपुलाचा काही भाग खचला

23 फेब्रुवारी

मुंबईतील पालघर येथे मनोर आणि वाडा दरम्यान असलेला उड्डाणपुलाचा काही भाग खचला आहे. 2 महिन्यांपूर्वीच हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. काँक्रीट ठोकळ्यांची वॉल कोसळल्याने हा भराव खचला आहेया पुलावर चढण्यासाठी टाकलेला मुरुम आणि वाळुचा भराव हा एका बाजुने खचला आहे. यामुळे सध्या काही प्रमाणात वाहतूक विस्कळीत झाली आहे. काँक्रीट ठोकळ्याचा वापर केला तर पुलाचं बांधकाम फार जलद गतीनं होतं.पण या ठोकळ्यांची जोडणी व्यवस्थित न झाल्याने ही घटना घडल्याचं समजतं. अवघ्या 2 महिन्यातंच या पुलाची ही अवस्था झाल्याने या पुलाच्या दोन्ही बाजुंच्या काँक्रीट वॉलची तपासणी पुन्हा नव्याने करण्याची मागणी स्थानिक नागरीकांनी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 23, 2012 11:25 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close