S M L

इव्हीएम मशीनची तपासणी करण्याची उमेदवारांची मागणी

24 फेब्रुवारीमहापालिका निवडणुकीच्या मतदानादरम्यान इव्हीएम मशीन मध्ये फेरफार झाल्याचा आरोप अनेक उमेदवारांनी केला आहे. या मागणीसाठीच पुण्यामध्ये आंदोलन पुकारण्यात आलं. पुण्यातल्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सर्वपक्षीय उमेदवार एक त्र आले होते. यावेळी त्यांनी इव्हीएम मशीन्सची तपासणी केली जावी अशी मागणी केली. अनेक ठिकाणी मतदान यंत्रामध्ये फेरफार झाली होती याची तपासणी करतानाच फेरमतदानाचीही मागणी करण्यात आली.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 24, 2012 10:16 AM IST

24 फेब्रुवारी

महापालिका निवडणुकीच्या मतदानादरम्यान इव्हीएम मशीन मध्ये फेरफार झाल्याचा आरोप अनेक उमेदवारांनी केला आहे. या मागणीसाठीच पुण्यामध्ये आंदोलन पुकारण्यात आलं. पुण्यातल्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सर्वपक्षीय उमेदवार एक त्र आले होते. यावेळी त्यांनी इव्हीएम मशीन्सची तपासणी केली जावी अशी मागणी केली. अनेक ठिकाणी मतदान यंत्रामध्ये फेरफार झाली होती याची तपासणी करतानाच फेरमतदानाचीही मागणी करण्यात आली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 24, 2012 10:16 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close