S M L

पुण्यात कोर्टाच्या परिसरात गोळीबार

23 फेब्रुवारीअण्णा बांदल हत्या प्रकरणातल्या साक्षीदाराच्या मित्रावर पुण्यात फायरिंग झालं. अण्णा बांदलची हत्या 2008 मध्ये झाली होती. त्यासंदर्भात पुणे कोर्टात केस सुरू आहे. बांदल यांचे काही समर्थक कोर्टाचा निर्णय ऐकण्यासाठी हजर होते. यावेळी कामगार पुतळ्याजवळ साक्षीदारांच्या मित्रावर अज्ञात व्यक्तींनी फायरिंग केलं आणि फरार झाले. यामध्ये एक तरुण जखमी झाला आहे. त्याला ससुन हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं आहे. या गोळीबाराचे कारण अजून समजू शकले नाही. याबाबत पोलीस तपास करत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 23, 2012 01:59 PM IST

पुण्यात कोर्टाच्या परिसरात गोळीबार

23 फेब्रुवारी

अण्णा बांदल हत्या प्रकरणातल्या साक्षीदाराच्या मित्रावर पुण्यात फायरिंग झालं. अण्णा बांदलची हत्या 2008 मध्ये झाली होती. त्यासंदर्भात पुणे कोर्टात केस सुरू आहे. बांदल यांचे काही समर्थक कोर्टाचा निर्णय ऐकण्यासाठी हजर होते. यावेळी कामगार पुतळ्याजवळ साक्षीदारांच्या मित्रावर अज्ञात व्यक्तींनी फायरिंग केलं आणि फरार झाले. यामध्ये एक तरुण जखमी झाला आहे. त्याला ससुन हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं आहे. या गोळीबाराचे कारण अजून समजू शकले नाही. याबाबत पोलीस तपास करत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 23, 2012 01:59 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close