S M L

विठाबाईंचा तमाशा मोठ्या पडद्यावर

23 फेब्रुवारीतमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्या आयुष्यावर आता सिनेमा बनतोय विठा. विठाचा मुहूर्त नुकताच मोठया दिमाखात झाला. काँग्रेसचे नेते उल्हास पवार,आणि राष्ट्रवादीचे नेते लक्ष्मण ढोबळे यावेळी उपस्थित होते. या सिनेमाचे दिग्दर्शन करतायत पांडुरंग धुमाळ. तर योगीराज बागुल यांच्या तमाशा विठाबाईंच्या आयुष्याचा या पुस्तकावर विठा हा सिनेमा बेतला आहे. विठाबाईंचं अख्खं आयुष्य सिनेमात साकारलंय ऊर्मिला कानिटकरने आणि तिला साथ दिली आहे उपेंद्र लिमयेनं. अकराव्या वर्षापासून ते सत्तर वर्षांपर्यंतचं विठाबाईंचं आयुष्य प्रेक्षकांपर्यंत पोचणार आहे. त्यांच्या आयुष्यातील अनेकविध पैलू सिनेमात मांडले जातील. मुहूर्ताच्या वेळी उर्मिलानं लावणीही सादर केली.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 23, 2012 02:03 PM IST

विठाबाईंचा तमाशा मोठ्या पडद्यावर

23 फेब्रुवारी

तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्या आयुष्यावर आता सिनेमा बनतोय विठा. विठाचा मुहूर्त नुकताच मोठया दिमाखात झाला. काँग्रेसचे नेते उल्हास पवार,आणि राष्ट्रवादीचे नेते लक्ष्मण ढोबळे यावेळी उपस्थित होते. या सिनेमाचे दिग्दर्शन करतायत पांडुरंग धुमाळ. तर योगीराज बागुल यांच्या तमाशा विठाबाईंच्या आयुष्याचा या पुस्तकावर विठा हा सिनेमा बेतला आहे. विठाबाईंचं अख्खं आयुष्य सिनेमात साकारलंय ऊर्मिला कानिटकरने आणि तिला साथ दिली आहे उपेंद्र लिमयेनं. अकराव्या वर्षापासून ते सत्तर वर्षांपर्यंतचं विठाबाईंचं आयुष्य प्रेक्षकांपर्यंत पोचणार आहे. त्यांच्या आयुष्यातील अनेकविध पैलू सिनेमात मांडले जातील. मुहूर्ताच्या वेळी उर्मिलानं लावणीही सादर केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 23, 2012 02:03 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close