S M L

बीडमध्ये अफूची चोरटी शेती उघड ;7 जणांना अटक

24 फेब्रुवारीबीड जिल्ह्यात अफूची चोरटी शेती होत असल्याचं उघड झालं आहेत. परळी तालुक्यातील शिरसाळा, मोहा, वंजारवाडी या भागात 50 एकर शेतीमध्ये अफूची लागवड झाली. बीड पोलिसांनी या प्रकरणी 7 जणांना अटक केली आहे. स्थानिक गुन्हा शाखेनं माहितीच्या आधारे ही कारवाई केली गेली. कोट्यवधी रुपयांची अफूची बोंडं पोलिसांनी जप्त केली आहे. तर अफूचं पिक घेणारे हे सगळे सामान्य शेतकरी असल्याचं उघड झालं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 24, 2012 01:00 PM IST

बीडमध्ये अफूची चोरटी शेती उघड ;7 जणांना अटक

24 फेब्रुवारी

बीड जिल्ह्यात अफूची चोरटी शेती होत असल्याचं उघड झालं आहेत. परळी तालुक्यातील शिरसाळा, मोहा, वंजारवाडी या भागात 50 एकर शेतीमध्ये अफूची लागवड झाली. बीड पोलिसांनी या प्रकरणी 7 जणांना अटक केली आहे. स्थानिक गुन्हा शाखेनं माहितीच्या आधारे ही कारवाई केली गेली. कोट्यवधी रुपयांची अफूची बोंडं पोलिसांनी जप्त केली आहे. तर अफूचं पिक घेणारे हे सगळे सामान्य शेतकरी असल्याचं उघड झालं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 24, 2012 01:00 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close