S M L

पणजीत बाबा रामदेव यांचं भ्रष्टाचाराविरोधात उपोषण

26 फेब्रुवारीयोगगुरु बाबा रामदेव यांनी पणजीमधल्या आझाद मैदानावर एक दिवसाचं उपोषण सुरु केलं आहे. गोवा विधानसभा निवडणुकीत भ्रष्टाचारी उमेदवारांना मतदान करु नका असं आवाहन रामदेव बाबांनी केलं आहे. 'गोवा बचाव सत्याग्रह' असं नाव त्यांनी या उपोषणाला दिलं असून रामदेव यांच्या अनुयायांकडुन आझाद मैदानावर होम हवनही केलं जातं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 26, 2012 10:17 AM IST

पणजीत बाबा रामदेव यांचं भ्रष्टाचाराविरोधात उपोषण

26 फेब्रुवारी

योगगुरु बाबा रामदेव यांनी पणजीमधल्या आझाद मैदानावर एक दिवसाचं उपोषण सुरु केलं आहे. गोवा विधानसभा निवडणुकीत भ्रष्टाचारी उमेदवारांना मतदान करु नका असं आवाहन रामदेव बाबांनी केलं आहे. 'गोवा बचाव सत्याग्रह' असं नाव त्यांनी या उपोषणाला दिलं असून रामदेव यांच्या अनुयायांकडुन आझाद मैदानावर होम हवनही केलं जातं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 26, 2012 10:17 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close