S M L

विरारमध्ये भरदिवसा इस्टेट एजंटची गोळ्या घालून हत्या

26 फेब्रुवारीठाणे जिल्ह्यातल्या विरारमध्ये काल भरदिवसा एका व्यक्तीची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. प्रेमकांत झा असं त्या व्यक्तीचं नाव आहे. ते इस्टेट एजंट होते. विरार पूर्वेकडच्या फुलपाडा भागात शुक्रवारी झा गाडीवरुन जात होते. त्यावेळी त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. प्रेमकांत झा हे भ्रष्टाचार आणि अत्याचारविरोधी समितीचे सदस्यही होते. पण त्यांची हत्या नेमकी कोणत्या कारणामुळे झाली, हे स्पष्ट झालेलं नाही. पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला गेला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 26, 2012 01:34 PM IST

विरारमध्ये भरदिवसा इस्टेट एजंटची गोळ्या घालून हत्या

26 फेब्रुवारी

ठाणे जिल्ह्यातल्या विरारमध्ये काल भरदिवसा एका व्यक्तीची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. प्रेमकांत झा असं त्या व्यक्तीचं नाव आहे. ते इस्टेट एजंट होते. विरार पूर्वेकडच्या फुलपाडा भागात शुक्रवारी झा गाडीवरुन जात होते. त्यावेळी त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. प्रेमकांत झा हे भ्रष्टाचार आणि अत्याचारविरोधी समितीचे सदस्यही होते. पण त्यांची हत्या नेमकी कोणत्या कारणामुळे झाली, हे स्पष्ट झालेलं नाही. पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला गेला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 26, 2012 01:34 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close