S M L

गाडी चालवताना मोबाईल वापरला तर 5 हजारांचा दंड

01 मार्चवाहतूक कायद्याचे नियम मोडीत सुसाट निघालेल्या वाहनधारकांना धडा शिकवण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने आज महत्वाचा निर्णय घेतला. जर तुम्ही दारु पिऊन गाडी दामटत असला तर आता त्यासाठी पाच हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. आणि गाडी चालवताना मोबाईलवर बोलताना सापडला तर 5 हजार रु. दंड भरावा लागणार आहे. रस्त्या-रस्त्यावर आणि चौकात नियम पाळा अश्या पाट्या लागून, सांगून सुधा सुसाटविरांकडून नियमांची एैशीतैशी केली जातेय यासाठी वाहत् मोटार व्हेइकल कायद्यात मोठी दुरूस्ती करण्यात येणार आहे. यामध्ये दंडाच्या रक्कमेत 10 पट वाढवण्यात आली आहे. त्यामुळे वाहनधारकांनो आता नियम पाळा आणि वाहन जपून चालवा.गाडी जपून चालवा , नियम पाळा- दारू पिऊन गाडी चालवली तर 5 हजार रु. दंड- गाडी चालवताना मोबाईलचा वापर केला 5 हजार रु. दंड- रजिस्ट्रेशन नसलेली गाडी, तर 20 हजार रु. दंड किंवा एक वर्षाची कैद - हेल्मेटविना गाडी चालवणे 1500 रु. दंड

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 1, 2012 11:19 AM IST

गाडी चालवताना मोबाईल वापरला तर 5 हजारांचा दंड

01 मार्च

वाहतूक कायद्याचे नियम मोडीत सुसाट निघालेल्या वाहनधारकांना धडा शिकवण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने आज महत्वाचा निर्णय घेतला. जर तुम्ही दारु पिऊन गाडी दामटत असला तर आता त्यासाठी पाच हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. आणि गाडी चालवताना मोबाईलवर बोलताना सापडला तर 5 हजार रु. दंड भरावा लागणार आहे. रस्त्या-रस्त्यावर आणि चौकात नियम पाळा अश्या पाट्या लागून, सांगून सुधा सुसाटविरांकडून नियमांची एैशीतैशी केली जातेय यासाठी वाहत् मोटार व्हेइकल कायद्यात मोठी दुरूस्ती करण्यात येणार आहे. यामध्ये दंडाच्या रक्कमेत 10 पट वाढवण्यात आली आहे. त्यामुळे वाहनधारकांनो आता नियम पाळा आणि वाहन जपून चालवा.

गाडी जपून चालवा , नियम पाळा

- दारू पिऊन गाडी चालवली तर 5 हजार रु. दंड- गाडी चालवताना मोबाईलचा वापर केला 5 हजार रु. दंड- रजिस्ट्रेशन नसलेली गाडी, तर 20 हजार रु. दंड किंवा एक वर्षाची कैद - हेल्मेटविना गाडी चालवणे 1500 रु. दंड

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 1, 2012 11:19 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close